WhatsApp Location Setting: कोणालाही कळणार तुमचे लोकेशन; लगेच बदला व्हॉट्सअपमधील ही सेटिंग!

0
15
WhatsApp Location Setting: कोणालाही कळणार तुमचे लोकेशन; लगेच बदला व्हॉट्सअपमधील ही सेटिंग!


व्हॉट्सअपच्या प्रोटेक्ट फीचर्सद्वारे वापरकर्त्यांचा आयपी अ‍ॅड्रेस सुरक्षित राहील, ज्यामुळे तुमचे लोकशन कोणालाही कळणार नाही. याशिवाय, तुम्हाला अनोळखी नंबरवरून कोणतेही व्हॉट्सअप कॉल येऊ नयेत, असे वाटत असेल, तर तुम्हाला प्रायव्हसी सेटिंग्जच्या कॉल ऑप्शनमध्ये सायलेंट अननोन कॉलर्सच्या समोर दिसणारे टॉगल चालू करावे लागेल. सायबर हल्ले आणि घोटाळ्यांपासून संरक्षण देण्यासाठी अ‍ॅपद्वारे हे फीचर आणले गेले आहे.



Source link