Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशWhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपने तुमच्या मोबाईल नंबरवर बंदी घातली? पुन्हा कसे सुरू करायचे? जाणून...

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपने तुमच्या मोबाईल नंबरवर बंदी घातली? पुन्हा कसे सुरू करायचे? जाणून घ्या पद्धत

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपने तुमच्या मोबाईल नंबरवर बंदी घातली? पुन्हा कसे सुरू करायचे? जाणून घ्या पद्धत

[ad_1]

व्हॉट्सअ‍ॅप नंबर पुन्हा सुरू करण्याची विनंती करणारा मजकूर

हे व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट टीम, मी माझ्या व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटवरील बंदीविरोधात दाद मागत आहे. चूक झाली आहे असे मला वाटते. मी नेहमीच व्हॉट्सअ‍ॅपच्या नियमांचे पालन केले आहे आणि माझे खाते जबाबदारीने वापरले आहे. कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांच्या संपर्कात राहणे माझ्यासाठी महत्वाचे आहे आणि बंदी घातल्यामुळे खूप त्रास झाला आहे. कृपया माझ्या खात्याचा आढावा घ्या आणि बंदी उठवा. जर मला काही दुरुस्त करण्याची आवश्यकता असेल तर त्यात मी सुधारणा करेल. धन्यवाद

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments