Saturday, August 29, 2026
Homeदेश-विदेशFact Check: धर्माच्या नावावर मते मागणाऱ्या भाजप नेत्याला चोप? जाणून घ्या व्हायरल...

Fact Check: धर्माच्या नावावर मते मागणाऱ्या भाजप नेत्याला चोप? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य

Fact Check: धर्माच्या नावावर मते मागणाऱ्या भाजप नेत्याला चोप? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य

[ad_1]

Viral Video: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात जमाव एका वाहनावर हल्ला करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये धर्माच्या नावावर मते मागायला गेलेल्या भाजप नेत्याला लोकांनी मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या व्हिडिओमागील सत्य समोर आले आहे. हा व्हिडिओ भाजप नेत्याचा नाही, ओडिशाच्या प्रादेशिक पक्ष बिजू जनता पक्षाचे निलंबित आमदार प्रशांत जगदेव यांचा आहे, जो १२ मार्च २०२२ चा आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments