
[ad_1]
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने सोशल मीडियावर या महादेव अॅपची जाहिरात केली होती. त्यानंतर ऑपरेटर्सच्या माध्यमातून बॉलिवूड सेलिब्रिटींना कोट्यवधींची रक्कम देण्यात आली आहे. या प्रकरणात अभिनेते, सेलिब्रेटी, राजकीय नेते आणि सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर यांना आतापर्यंत किती पैसे मिळाले, याची माहिती ईडीकडून देण्यात आलेली नाही. आतापर्यंत किमान १०० लोकांनी महादेव अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार केल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. महादेव अॅपसाठी कॉल सेंटर्स तयार करण्यात आले असून त्याचे नेदरलँड, नेपाळ, श्रीलंका, यूएईमध्ये सेंटर उघडण्यात आले आहे.
[ad_2]
Source link
