Friday, August 21, 2026
Homeमहाराष्ट्रWestern Railway: पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक; पण सकाळी कामाधंद्याला जाणाऱ्या लोकांचे होतायेत...

Western Railway: पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक; पण सकाळी कामाधंद्याला जाणाऱ्या लोकांचे होतायेत हाल!

Western Railway: पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक; पण सकाळी कामाधंद्याला जाणाऱ्या लोकांचे होतायेत हाल!

[ad_1]

Mumbai Local News: पश्चिम रेल्वेने माहीम आणि वांद्रे मार्गावरील स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी काल रात्रीपासून तीन दिवसांचा रात्रकालीन जम्बो मेगाब्लॉक जाहीर केला आहे. हा मेगाब्लॉक रात्री ११ ते सकाळी ८.३० वाजेपर्यंत असेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेने आधीच दिली आहे. मात्र, या रात्रकालीन ब्लॉकमुळे सकाळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत, ज्याचा व्हिडिओ पीटीआय वृत्त संस्थेने ट्वीट केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments