Friday, August 21, 2026
Homeमनोरंजननिर्मात्याने ऑस्कर नॉमिनेशनवर उपस्थित केला प्रश्न, प्रियांकाच्या 'अनुजा'वर साधला निशाणा?

निर्मात्याने ऑस्कर नॉमिनेशनवर उपस्थित केला प्रश्न, प्रियांकाच्या ‘अनुजा’वर साधला निशाणा?

निर्मात्याने ऑस्कर नॉमिनेशनवर उपस्थित केला प्रश्न, प्रियांकाच्या ‘अनुजा’वर साधला निशाणा?

[ad_1]

अनुजा या चित्रपटाला ऑस्कर २०२५ साठी सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्मच्या यादीत नामांकन मिळाले आहे. चित्रपटाच्या नॉमिनेशननंतर सोशल मीडियावर प्रियांका चोप्रा जोनास आणि गुनीत मोंगा यांची चर्चा आहे. प्रियांका आणि गुनीत या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक आहेत. दरम्यान, टीव्ही निर्माती विनता नंदा यांनी ऑस्करमध्ये चित्रपटांच्या नामांकन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments