Thursday, September 3, 2026
HomeमनोरंजनWelcome To The Jungle: ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार अक्षय कुमार अन्...

Welcome To The Jungle: ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार अक्षय कुमार अन् रवीना टंडन!

Welcome To The Jungle: ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार अक्षय कुमार अन् रवीना टंडन!

[ad_1]

‘वेलकम ३’ या आगामी चित्रपटाचे अधिकृत शीर्षक ‘वेलकम टू द जंगल’ करण्यात आले आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत दिशा पाटनी, जॅकलिन फर्नांडिस, परेश रावल, सुनील शेट्टी, जॉनी लिव्हर, कृष्णा अभिषेक, किकू शारदा यांसारख्या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. या चित्रपटात संजय दत्त आणि अर्शद वारसी यांची जोडी दिसणार असल्याने चाहत्यांना ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ची झलकही मिळणार आहे. याशिवाय परेश रावलही आपल्या कॉमेडीने लोकांना हसवणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments