Weather update: राज्यात पुढील दोन दिवस कडाक्याची थंडी, तापमान १० अंशांखाली जाण्याची शक्यता

0
18
Weather update: राज्यात पुढील दोन दिवस कडाक्याची थंडी, तापमान १० अंशांखाली जाण्याची शक्यता

Maharashtra Temperature Today: देशभरात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. अनेक राज्यांमध्ये तापमानात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळतय. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील तापमानात घट होऊन तापमान १० अंशांखाली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुक्रवारी गोंदिया आणि पुणे शहरातील किमान तापमान २३ अंशांखाली आले. गुरुवारपासून राज्यातील तापमानात घट होण्यास सुरुवात झाली.

Source link