Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur Accident: नागपूरमध्ये भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कारचा चुराडा, एकाच गावातील ६...

Nagpur Accident: नागपूरमध्ये भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कारचा चुराडा, एकाच गावातील ६ जण ठार

Nagpur Accident: नागपूरमध्ये भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कारचा चुराडा, एकाच गावातील ६ जण ठार

[ad_1]

Nagpur Car and Truck Collides: नागपूरमध्ये कार आणि ट्रक यांच्यात शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच गावातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला. जखमींला नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान ही घटना घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments