Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनAnimal BO Collection: 'अ‍ॅनिमल'ची बॉक्स ऑफिसवर कमाल! १५व्या दिवशीही केली छप्परफाड कमाई

Animal BO Collection: ‘अ‍ॅनिमल’ची बॉक्स ऑफिसवर कमाल! १५व्या दिवशीही केली छप्परफाड कमाई

Animal BO Collection: ‘अ‍ॅनिमल’ची बॉक्स ऑफिसवर कमाल! १५व्या दिवशीही केली छप्परफाड कमाई

[ad_1]

Animal Box Office Collection Day 15: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळत आहे. आता हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यात धमाकेदार पदार्पण करणार आहे. आठवड्याच्या मधल्या दिवसांत या चित्रपटाची कमाई काहीशी कमी झाली होती. मात्र, आता वीकेंडला हा चित्रपट पुन्हा मोठी झेप घेऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आता या चित्रपटाची १५व्या दिवसाची कमाई समोर आली आहे. १५व्या दिवशी ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाने ७.५० कोटींची कमाई केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments