Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनKhurchi Marathi Movie: सीन दरम्यान गंभीर दुखापत; तरीही चित्रीकरण करत राहिला बालकलाकार!...

Khurchi Marathi Movie: सीन दरम्यान गंभीर दुखापत; तरीही चित्रीकरण करत राहिला बालकलाकार! वाचा किस्सा

Khurchi Marathi Movie: सीन दरम्यान गंभीर दुखापत; तरीही चित्रीकरण करत राहिला बालकलाकार! वाचा किस्सा

[ad_1]

Khurchi Marathi Movie Shooting Kissa: चिमुकली कलाकार मंडळी सध्या मनोरंजन विश्व गाजवताना दिसत आहेत. अनेक बालकलाकारांच्या भूमिका सध्या तुफान गाजताना दिसत आहेत. अशातच आता आणखी एक बालकलाकार मनोरंजन विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. आर्यन हगवणे असे या बालकलाकाराचे नाव आहे. ‘खुर्ची’ या आगामी मराठी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बालकलाकार म्हणून आर्यन हगवणे याने त्याचा प्रवास सुरू केला आहे. या चित्रपटात आर्यन हगवणे मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अगदी लहान वयात आर्यनने चित्रपटातील भूमिका उत्तमरीत्या पार पाडली आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका सीनवेळी घडलेल्या प्रसंगाने अक्षरशः अंगावर काटे येत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments