Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशIndias Biggest Mosque In Ayodhya | देशातील सर्वात मोठी मशीद अयोध्येत बांधली...

Indias Biggest Mosque In Ayodhya | देशातील सर्वात मोठी मशीद अयोध्येत बांधली जाईल, पैगंबरांच्या नावावर ठेवण्यात येणार नाव; ‘या’ सर्व सुविधा असणार! | Navarashtra (नवराष्ट्र)

Indias Biggest Mosque In Ayodhya | देशातील सर्वात मोठी मशीद अयोध्येत बांधली जाईल, पैगंबरांच्या नावावर ठेवण्यात येणार नाव; ‘या’ सर्व सुविधा असणार! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

देशातील सर्वात मोठी मशीद अयोध्येत बांधली जाईल, पैगंबरांच्या नावावर ठेवण्यात येणार नाव; ‘या’ सर्व सुविधा असणार!

रमजानपूर्वी मशिदीचा पाया रचला जाईल. भारतातील सर्वात मोठ्या प्रस्तावित मशिदीत पहिली नमाज मक्काचे इमाम अब्दुल रहमान अल सुदाईस अदा करतील.

येत्या 22 डिसेंबरला योध्येतील भव्य श्री राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir)  रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. या तयारी दरम्यान अयोध्येतून एक मोठी माहिती समोर येत आहे. अयोध्येत देशातील सर्वात मोठी मशिद  (Indias Biggest Mosque) बांधण्यात येणार आहे. मशिदीच्या बांधकामाबाबत  (Ayodhya Masjid) मोठी माहिती समोर येत आहे. या मशिदीची पायाभरणी करण्याची तयारी सुरू झाली आहे. रमजानपूर्वी मशिदीचा पाया रचला जाईल. भारतातील सर्वात मोठ्या प्रस्तावित मशिदीत पहिली नमाज मक्काचे इमाम अब्दुल रहमान अल सुदाईस अदा करतील.

हे सुद्धा वाचा

मशिदीच नाव पैगंबर मोहम्मद यांच्या नावावर

मशिदीचे प्रस्तावित नाव पैगंबर मोहम्मद यांच्या नावावर असेल. मोहम्मद बिन अब्दुल्ला मशीद या नावाने ओळखली जाईल. अयोध्येपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर मशिदीचे बांधकाम प्रस्तावित आहे. जगातील सर्वात मोठं कुराण मशिदीत ठेवण्यात येणार आहे. हे कुराण २१ फूट उंच आणि ३६ फूट रुंद असेल. ते 18-18 फुटांवर उघडेल.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments