Thursday, October 15, 2026
Homeदेश-विदेशWeather Update | एक जूनला केरळमध्ये पोहोचणार मान्सून; तर महाराष्ट्रात 8 जूनपर्यंत...

Weather Update | एक जूनला केरळमध्ये पोहोचणार मान्सून; तर महाराष्ट्रात 8 जूनपर्यंत सक्रिय होण्याची शक्यता | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

एक जूनला केरळमध्ये पोहोचणार मान्सून; तर महाराष्ट्रात 8 जूनपर्यंत सक्रिय होण्याची शक्यता

सध्या वातावरणाचा अंदाज पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात आणि राज्यात मान्सून लवकर सक्रिय होण्याची चिन्हे असल्याचे म्हटले जात आहे. असे असले तरी हवामानशास्त्र विभागाकडून अजून मान्सूनच्या केरळमधील आगमनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

नवी दिल्ली : सध्या वातावरणाचा अंदाज पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात आणि राज्यात मान्सून लवकर सक्रिय होण्याची चिन्हे असल्याचे म्हटले जात आहे. असे असले तरी हवामानशास्त्र विभागाकडून अजून मान्सूनच्या केरळमधील आगमनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 19 मे च्या जवळपास दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांच्या परिसरात दाखल होईल. त्यानंतर नैऋत्य मोसमी वारे हे केरळमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments