Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रWater stock in Mumbai Dams : मुंबईत पाणी-बाणी! धरणांत केवळ ३२ टक्के...

Water stock in Mumbai Dams : मुंबईत पाणी-बाणी! धरणांत केवळ ३२ टक्के साठा; केवळ दोन महिने होणार पुरवठा

Water stock in Mumbai Dams : मुंबईत पाणी-बाणी! धरणांत केवळ ३२ टक्के साठा; केवळ दोन महिने होणार पुरवठा

[ad_1]

मुंबईलापाणी पुरवठा करणाऱ्या धरणात आज ४,६७,७६६ दशलक्ष लिटर पाणी म्हणजेच ३२.३२ टक्के पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी हा साठा ५,६३,१८१ दशलक्ष लिटर म्हणजेच ३८.९१ टक्के एवढा होता. तर २५ मार्च २२ रोजी ६,०६,७४१ दशलक्ष लिटर पाणीसाठा ४१.९२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments