Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रWaghnakh: लंडनहून भारतात येणारी वाघनखं नेमकी कोणाची? सुधीर मुनगंटीवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले,...

Waghnakh: लंडनहून भारतात येणारी वाघनखं नेमकी कोणाची? सुधीर मुनगंटीवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले, ‘महाराजांनी ही वाघनखं..’

[ad_1]

वाघनखांसाठी १४ लाखांचा खर्च –

वाघनखं आणण्यासाठी एकही नवीन पैशांचं भाडं दिलेलं नाही आणि दिलं जाणार नाही. वाघनखं भारतात आणण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याचा दावा केला जात आहे, मात्र आपल्या एका दिवसाच्या अधिवेशनाचा जितका आहे त्यापेक्षाही कमी खर्च यासाठी झाला आहे. जाणे,येणे, करार करणे यासाठी फक्त १४ लाख ८ हजार रुपयांचा खर्च झाल्याची माहिती सुधीर मुनगंटीवरार यांनी केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments