Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रVishal Patil : काँग्रेसच्या खासदारांचं शतक.! सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटलांचा काँग्रेसमध्ये...

Vishal Patil : काँग्रेसच्या खासदारांचं शतक.! सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटलांचा काँग्रेसमध्ये दाखल

[ad_1]

सांगली मतदारसंघातील जवळपास सर्व मतदारसंघातून विशाल पाटील यांना चांगलं लीड मिळालं. जत विधानसभा मतदारसंघ वगळता सांगली, मिरज, खानापूर, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात विशाल पाटील यांनी मताधिक्य मिळवत लाखांच्या फरकाने विजय मिळवला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments