Viral Video: स्वतःच्याच सावलीकडं बघून घाबरली चिमुकली, व्हिडिओ पाहून हासू आवरणार नाही!

0
14
Viral Video: स्वतःच्याच सावलीकडं बघून घाबरली चिमुकली, व्हिडिओ पाहून हासू आवरणार नाही!

Viral News: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा काही नेम नाही. यातील काही व्हिडिओ गंमतीशीर असतात. तर, काही व्हिडिओ आश्चर्यचकीत करणारी ठरतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक चिमुकली स्वतःच्याच सावलीला घाबरून पळत सुटते. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हासू आवरणार नाही. या व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.

Source link