Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशViral Video: साडी नेसून महिलेचा 'लुंगी डान्स'; बड्डे पार्टीला आलेल्या लोकांच्या काळजाचं...

Viral Video: साडी नेसून महिलेचा ‘लुंगी डान्स’; बड्डे पार्टीला आलेल्या लोकांच्या काळजाचं झालं पाणी!

Viral Video: साडी नेसून महिलेचा ‘लुंगी डान्स’; बड्डे पार्टीला आलेल्या लोकांच्या काळजाचं झालं पाणी!

[ad_1]

Saree Clad Woman Lungi Dance: सोशल मीडिया आता फक्त मनोरंजनापुरते मर्यादीत राहिले नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण आपल्यातील टॅलेंट इतरांना दाखवण्याचा प्रयत्न करतात. भारतात टीक टॉक आल्यानंतर अशा व्हिडिओंची लाट आली. मात्र, काही दिवसांनी भारत सरकारने चीनी अॅपवर बंदी घातली. ज्यामुळे टीक टॉकही बंद झाले. मात्र, त्याचा नेटकऱ्यांवर कोणताही परिणाम झाला नाही. आजही तितकेच व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यात ती साडी नेसून लुंगी डान्स गाण्यावर डान्स करत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण तोंडात बोट घालत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments