Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशViral video: विमानाच्या ओव्हरहेड केबिनमध्ये आढळला जिवंत साप; प्रवाशांची उडाली तारांबळ

Viral video: विमानाच्या ओव्हरहेड केबिनमध्ये आढळला जिवंत साप; प्रवाशांची उडाली तारांबळ

[ad_1]

विमानाच्या आत ओव्हरहेड केबिनमध्ये जिवंत साप आढळल्याची घटना थायलंडमध्ये घडली आहे. जिवंत साप दिसल्याने विमानातील प्रवाशांमध्ये काही वेळ घबराट निर्माण झाली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments