Monday, August 17, 2026
Homeदेश-विदेशViral Video: रील बनवताना तरुणीसोबत घडलं असं काही, व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू...

Viral Video: रील बनवताना तरुणीसोबत घडलं असं काही, व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही!

Viral Video: रील बनवताना तरुणीसोबत घडलं असं काही, व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही!

[ad_1]

Viral News: सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुण-तरुणींमध्ये शर्यत लागली आहे. फॉलोवर्सची संख्या वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र, कधी-कधी काही गोष्टी आपल्या अंगलट येऊ शकतात, त्याचे ताजे उदाहरण देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक तरुणी छतावर रील बनवत आहे. मात्र, तिच्यासोबत असे काही घडते की, पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments