Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशViral Video: रील बनवण्याच्या नादात महिलेनं सर्व मर्यादा ओलांडल्या, पाहून नेटकरी म्हणाले,...

Viral Video: रील बनवण्याच्या नादात महिलेनं सर्व मर्यादा ओलांडल्या, पाहून नेटकरी म्हणाले, अतिशय लाजिरवाणे कृत्य!

Viral Video: रील बनवण्याच्या नादात महिलेनं सर्व मर्यादा ओलांडल्या, पाहून नेटकरी म्हणाले, अतिशय लाजिरवाणे कृत्य!

[ad_1]

Uttar Pradesh Viral Video: रील्स बनवण्याच्या आणि सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी कोण कुठल्या थरापर्यंत जाईल, हे सांगता येत नाही. सोशल मीडियावर कमी वेळात प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुण- तरुणी इमारतीच्या कडेला लटकण्यापासून ते बाईक स्टंट करण्यापर्यंत असे अनेक धोकादायक मार्ग अवलंबताना दिसत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक महिला महामार्गाच्या मधोमध नाचताना दिसत आहे.  असे करणे तिच्या जीवावर देखील बेतू शकते, याची तिला चांगली जाणीव असतानाही ती रस्त्यावर नाचत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments