Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनViral Video: रजनीकांतसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल, चाहते बुचकळ्यात

Viral Video: रजनीकांतसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल, चाहते बुचकळ्यात

Viral Video: रजनीकांतसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल, चाहते बुचकळ्यात

[ad_1]

व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील व्यक्तीने निळ्या रंगाचा शर्ट, शॉट्स आणि चप्पल घातली आहे. ही व्यक्ती रस्त्याच्या शेजरी उभी आहे. तसेच या व्यक्तीची हेअरस्टाइल ही हुबेहुब सुपरस्टार रजनीकांतसारखी आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच यूजर चकीत झाले आहेत. एका यूजरने कमेंट करत ‘ही व्यक्ती तर रजनीकांत सारखी दिसत आहे’ असे म्हटले. तर दुसऱ्या एका यूजरने ‘नक्की ही व्यक्ती कोण आहे?’ असा सवाल उपस्थित केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments