Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशViral Video : मुसळधार पाऊस, गुडघाभर पाणी; तरीही झोमॅटो डिलिव्हरी बॉयनं ग्राहकांपर्यंत...

Viral Video : मुसळधार पाऊस, गुडघाभर पाणी; तरीही झोमॅटो डिलिव्हरी बॉयनं ग्राहकांपर्यंत पोहोचवलं जेवण!

[ad_1]

Viral News: गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले असून नदी- नाल्यांना पूर आला आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, गुजरातच्या अहमदाबादमध्ये रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे लोक घराबाहेर पडणे टाळत असताना झॉमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने गुडघ्याभर पाण्यातून चालत जाऊन आपल्या ग्राहकांपर्यंत जेवण पोहोचवले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी संबंधित व्यक्तीच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments