Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशगोमांस खाल्ल्याच्या संशयातून गोरक्षकांकडून परप्रांतीय मजुराची हत्या, मुख्यमंत्री म्हणाले, गोमातेशी भावनिक नाते..

गोमांस खाल्ल्याच्या संशयातून गोरक्षकांकडून परप्रांतीय मजुराची हत्या, मुख्यमंत्री म्हणाले, गोमातेशी भावनिक नाते..

[ad_1]

हरियाणा (Haryana) मधील चरखी दादरी येथे गोरक्षकांच्या जमावाने गोमांस खाल्ल्याच्या संशयातून (Suspicion of Eating Beef) एका परप्रांतीय मजुराची बेदम मारहाण करत हत्या (Mob Lynching)  केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून यामध्ये जमाव दोन तरुणांना मारहाण करत असल्याचे दिसते. यावेळी काही लोक मध्यस्थी करत या तरुणांना सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. मात्र गोरक्षक कुणाचेच ऐकत नाहीत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २७ ऑगस्ट रोजीची आहे. या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य एक तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात पाच लोकांना अटक केली आहे. त्याचबरोबर दोन अल्पवयीन मुलांनाही पकडले आहे.. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments