Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रViral Video: मुंबई एसी लोकलच्या महिला डब्यात नग्नावस्थेत चढला मनोरुग्ण; घाटकोपर स्थानकावरील...

Viral Video: मुंबई एसी लोकलच्या महिला डब्यात नग्नावस्थेत चढला मनोरुग्ण; घाटकोपर स्थानकावरील प्रकार

Viral Video: मुंबई एसी लोकलच्या महिला डब्यात नग्नावस्थेत चढला मनोरुग्ण; घाटकोपर स्थानकावरील प्रकार

[ad_1]

Mumbai Local Viral Video: मुंबई एसी लोकलच्या महिला डब्यात एक व्यक्ती नग्नावस्थेत चढला, ज्यानंतर महिलांना शरमेने मान खाली घालावी लागली. एका प्रवाशी महिलेने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर शेअर केला. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानकावरील आहे. महिलांच्या डब्यात नग्नावस्थेत चढलेला व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments