Friday, September 25, 2026
Homeदेश-विदेशViral Video: भाजप नेत्याच्या मुलाची गुंडगिरी; वृद्ध व्यक्तीला घरात घुसून मारहाण; पाहा...

Viral Video: भाजप नेत्याच्या मुलाची गुंडगिरी; वृद्ध व्यक्तीला घरात घुसून मारहाण; पाहा व्हिडिओ

[ad_1]

इंदिरा सिंह म्हणाल्या की, ‘मी काही कामासाठी बाहेर गेले होते आणि परत आल्यानंतर या घटनेबाबत मला समजले. ही दुःखद घटना आहे. मारहाण झालेला वृद्ध आमचे नातेवाईक आहे. कौटुंबिक वादातून असे घडले, पण असे व्हायला नको होते.’ वृद्ध व्यक्तीने आपल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, ‘अभिनवने मला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि पत्नीसोबतही गैरवर्तन केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, याबाबत पोलिसांनी कोणती कारवाई केली, हे अद्याप समजू शकलेले नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments