Friday, October 9, 2026
Homeदेश-विदेशviral video : बीटेक झालेल्या मुलीने थारमध्ये लावला पाणीपुरी विक्रीचा स्टॉल! आनंद...

viral video : बीटेक झालेल्या मुलीने थारमध्ये लावला पाणीपुरी विक्रीचा स्टॉल! आनंद महिंद्रा व्हिडिओ शेअर करत म्हणाले….

[ad_1]

तापसी उपाध्याय असे या मुलीचे नाव असून ती केवळ २२ वर्षांची आहे. तीने बीटेक पूर्ण केले असून ती ‘B.Tech पाणीपुरी वाली’ म्हणून प्रसिद्ध आहे. तापसी ही पूर्वी पासून पाणी पूर्वीचा व्यवसाय आहे. आधी ती पाणीपुरीचा गाडा हा टिळक नगरमध्ये होता. मात्र, आता संपूर्ण भारतात तिने ४० हून अधिक पाणी पुरी विक्रीचे स्टॉल्स आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments