Friday, October 9, 2026
Homeमहाराष्ट्रTeachers Recruitment: महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

Teachers Recruitment: महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या शाळांसह खासगी अनुदानित शाळांमध्ये सद्य:स्थितीत ६४ हजार शिक्षकांची कमतरता आहे. मात्र, शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीनुसार आणि ‘टेट’ व ‘सीएआयटी’ चाचणीतील गुणांवरून होईल. यासाठी इच्छुक उमेदवारांना पवित्र पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments