Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनViral Video: पत्नी समजून त्याने चुकून मलायका अरोराचा हात पकडला अन्...; व्हिडीओ...

Viral Video: पत्नी समजून त्याने चुकून मलायका अरोराचा हात पकडला अन्…; व्हिडीओ होतोय व्हायरल!

Viral Video: पत्नी समजून त्याने चुकून मलायका अरोराचा हात पकडला अन्…; व्हिडीओ होतोय व्हायरल!

[ad_1]

या व्हायरल व्हिडीओवर युजर्सकडूनही वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘अरेरे चुकून चूक झाली वाटतं..’ त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, ‘मित्रा देवाचे आभार मान की, त्यावेळी अर्जुन इथे नव्हता.’ अर्थात ही गोष्ट रितेशकडून चुकून घडली असली, तरी समोर गराडा घालून उभ्या असलेल्या पापाराझींच्या कॅमेरातून हा क्षण काही सुटला नाही. पापाराझींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र, यावेळी गोंधळून न जाता मलायका आणि रितेश यांनी ही स्थिती सांभाळून घेतली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments