Monday, October 12, 2026
Homeदेश-विदेशViral Video : धावत्या ट्रेनमध्ये तरुणीचा धोकादायक स्टंट, व्हिडिओ पाहून संतापले लोक!

Viral Video : धावत्या ट्रेनमध्ये तरुणीचा धोकादायक स्टंट, व्हिडिओ पाहून संतापले लोक!

[ad_1]

Viral News: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी कोण काही करेल? याचा काही नेम नाही. आपल्या व्हिडिओला सर्वाधिक लाइक्स आणि शेअर मिळवण्यासाठी अनेकजण धोकादायक स्टंट करतात. मात्र, असे स्टंट अनेकांच्या जीवावर बेतले आहेत. मात्र, तरीही काहीजण आपला जीव धोक्यात घालून रील बनवताना दिसत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात एक तरुणीने धावत्या ट्रेन लटकून व्हिडिओ बनवत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments