Saturday, September 5, 2026
HomeमनोरंजनViral Video : तू लावलेला संडास सडून गेला! मतदान करायला निघालेल्या अक्षय...

Viral Video : तू लावलेला संडास सडून गेला! मतदान करायला निघालेल्या अक्षय कुमारला वृद्धाने रस्त्यातच रोखलं! पाहा व्हिडिओ

Viral Video : तू लावलेला संडास सडून गेला! मतदान करायला निघालेल्या अक्षय कुमारला वृद्धाने रस्त्यातच रोखलं! पाहा व्हिडिओ

[ad_1]

Akshay Kumar Viral Video During casting Vote : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार बुधवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४चं  मतदान करण्यासाठी मुंबईत आला होता. मात्र, यावेळी अक्षय कुमारसोबत एक वेगळाच किस्सा घडला आहे. अक्षय मतदान करण्यासाठी जात असताना एका वृद्ध व्यक्तीने त्याला रोखले. त्या भागात लावलेली बायो टॉयलेट सडल्याची तक्रार त्यांनी केली. अक्षय कुमारने २०१८ मध्ये त्या भागात बसवलेल्या बायो टॉयलेटबद्दल ही व्यक्ती तक्रार करत होती. त्यावर अक्षयने आपण या संदर्भात बीएमसीशी बोलणार असल्याचे उत्तर दिले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments