Tuesday, September 29, 2026
HomeमनोरंजनViral Video : ‘ज्याने काळवीट मारलं तो मी नव्हतो...’; बिश्नोई गँगच्या दहशतीदरम्यान...

Viral Video : ‘ज्याने काळवीट मारलं तो मी नव्हतो…’; बिश्नोई गँगच्या दहशतीदरम्यान सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल!

[ad_1]

Salman Khan Viral Video : बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर सलमान खानचे काळवीट हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सलमान खानचे वडील सलीम खान यांनी नुकतेच म्हटले आहे की, माझ्या मुलाने काळवीट मारले नाही. तो कधी साधं झुरळही मारत नाहीत. आता सलमान खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये सलमान खानने काळवीट मारणारा व्यक्ती मी नसून, काळवीट मारणाऱ्याचे नाव घेऊ शकत नसल्याचे देखील त्याने म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments