Wednesday, September 23, 2026
Homeदेश-विदेशViral Video: गर्दीचा फायदा घेत महिलेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श; तरुणाचं लज्जास्पद कृत्य...

Viral Video: गर्दीचा फायदा घेत महिलेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श; तरुणाचं लज्जास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद!

[ad_1]

Viral News: गर्दीचा फायदा उचलून एका महिलेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करणाऱ्या तरुणाचं लज्जास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले. हैदराबाद पोलिसांनी या घटनेचा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. अशाप्रकारचे लज्जास्पद कृत्य करणाऱ्याला तुरुंगात जाण्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही, असाही पोलिसांनी इशारा दिला. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments