Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रViral Video : गरबा किंगला दांडिया खेळताना हार्टअटॅक! मुलासमोरच झाला मृत्यू; पुण्याच्या...

Viral Video : गरबा किंगला दांडिया खेळताना हार्टअटॅक! मुलासमोरच झाला मृत्यू; पुण्याच्या चाकणमधील घटना

Viral Video : गरबा किंगला दांडिया खेळताना हार्टअटॅक! मुलासमोरच झाला मृत्यू; पुण्याच्या चाकणमधील घटना

[ad_1]

Pune Dandiya Viral Video : सध्या संपूर्ण देशात नवरात्रोस्तवाची धामधूम सुरू आहे. सर्वत्र दांडिया खेळण्याची धामधूम सुरू आहे. ठीक ठिकाणी गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून अनेक तरुण तरुणी या ठिकाणी गरबा खेळत आहेत. मात्र, पुण्यातील चाकण येथे गरबा खेळतांना एका कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. गरबा किंग म्हणून ओळख असलेल्या एका व्यक्तिची मुलासोबत गरबा खेळत असतांना हार्ट अटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. तसेच या व्यक्तीच्या अशा मृत्यूमुळे परिसरात हलहळ व्यक्त केली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments