Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशViral Video: कुत्र्याला फिरवण्यावरून वाद, दोन तरुणींकडून वृद्धाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल!

Viral Video: कुत्र्याला फिरवण्यावरून वाद, दोन तरुणींकडून वृद्धाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल!

[ad_1]

Uttar Pradesh Viralv Video: उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर ७८ येथून धक्कादायक घटना उघडकीस आली. कुत्र्याला फिरवण्यावरून झालेल्या वादातून दोन तरुणींनी एका वृद्ध व्यक्तीला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शुक्रवारी व्हायरल झाला. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले असता दोन्ही गटातील लोकांची समजूत काढण्यात आली. व्हिडिओतील तरुणींनी माफी मागितली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments