Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशViral Video : कुंभमेळ्यात रील बनवण्यासाठी शेख बनून गेला तरुण! साधूंनी दिला...

Viral Video : कुंभमेळ्यात रील बनवण्यासाठी शेख बनून गेला तरुण! साधूंनी दिला चोप; व्हिडिओ झाला व्हायरल

[ad_1]

Maha Kumbh 2025 Viral Video:  महाकुंभ २०२५  मध्ये अनेक बाबी  व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून फुले विकणाऱ्या तरुणीचा, IIT सोडून साधू झालेल्या युवकाचा  व साध्वी झालेल्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कुंभमेळ्याचे रील्स बनवण्यासाठी अनेक तरुण या ठिकाणी येत आहे. मात्र, एका तरुणाला रील्स तयार करणे अंगलट आले आहे. त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments