Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रमासेमारी बेतली जिवावर! नांदेडमध्ये जाळ्यात पाय अडकून दोन तरुण बुडाले; एकाचा मृत्यू...

मासेमारी बेतली जिवावर! नांदेडमध्ये जाळ्यात पाय अडकून दोन तरुण बुडाले; एकाचा मृत्यू तर दूसरा बेपत्ता

[ad_1]

Nanded Mukhed News : नांदेडच्या मुखेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मासे पकडण्यासाठी तलावावर गेलेल्या दोघांचा जाळ्यात पाय अडकल्याने बुडून मृत्यू झाला आहे. यातील एकाचा मृतदेह सापडला आहे. तर दूसरा तरुण बेपत्ता झाला आहे. ही घटना रविवारी रात्री घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments