Saturday, August 15, 2026
Homeक्रीडाViral Video: काश्मीरच्या रस्त्यांवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची तुफान फटकेबाजी! व्हिडीओ होतोय...

Viral Video: काश्मीरच्या रस्त्यांवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची तुफान फटकेबाजी! व्हिडीओ होतोय व्हायरल

Viral Video: काश्मीरच्या रस्त्यांवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची तुफान फटकेबाजी! व्हिडीओ होतोय व्हायरल

[ad_1]

आठवणींना दिला उजाळा

सचिन तेंडुलकर याला त्याची बहीण सविता हिने काश्मीर विलोपासून बनवलेली पहिली बॅट दिली होती. यावेळी सचिनने या आठवणींना उजाळा दिला. याशिवाय सचिनने काश्मीर विमान प्रवास करतानाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, सचिन विमानात बसलेला असताना, त्याच्या सहप्रवाशांनी टाळ्या वाजवत ‘सचिन सचिन’ असा जयघोष देखील केला. आपल्याला मिळणारे प्रेम पाहून सचिन तेंडुलकर भावूक झालेला पाहायला मिळाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments