Monday, October 5, 2026
HomeमनोरंजनViral Video : ऐश्वर्या रायला बघताच चाहतीला अश्रू अनावर! अभिनेत्रीची कृती पाहून...

Viral Video : ऐश्वर्या रायला बघताच चाहतीला अश्रू अनावर! अभिनेत्रीची कृती पाहून चाहते करू लागले वाह वाह!

[ad_1]

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. एकीकडे तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अफवांना उधाण येत आहे. तर, दुसरीकडे एकामागून एक मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत असल्यामुळे ती चर्चेत आहे. याआधी काही कार्यक्रमांदरम्यान तिच्या हातातून लग्नाची अंगठी गायब झालेली दिसली होती, तेव्हा लोकांचे लक्ष तिच्या बोटावर केंद्रित झाले होते. यानंतर आता पॅरिस फॅशन वीकमधील ऐश्वर्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये अभिनेत्रीची वागणूक पाहून आता तिचे चाहते अभिनेत्रीचं तोंडभरून कौतुक करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments