Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रIsrael vs lebanon : इस्रायलचं लष्कर लेबनॉनच्या राजधानीत घुसलं! जबरदस्त हल्ल्यात इमारती...

Israel vs lebanon : इस्रायलचं लष्कर लेबनॉनच्या राजधानीत घुसलं! जबरदस्त हल्ल्यात इमारती जमीनदोस्त; अनेक नागरिकांचा मृत्यू

Israel vs lebanon : इस्रायलचं लष्कर लेबनॉनच्या राजधानीत घुसलं! जबरदस्त हल्ल्यात इमारती जमीनदोस्त; अनेक नागरिकांचा मृत्यू

[ad_1]

israel lebanon war : हिजबुल्लाविरुद्ध युद्ध सुरू करणाऱ्या इस्रायलने सोमवारी सकाळी पहिल्यांदाच लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये लष्कर घुसवलं. इस्रायली सैन्याने लेबनॉनमध्ये अनेक इमारती हवाई हल्ले करून बॉम्बने उडवून दिल्या. या हल्ल्यात किमान ४ नागरिक ठार झाल्याची माहिती आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी गट पीएफएलपीने म्हटले आहे की या हल्ल्यात त्यांचे तीन नेते मारले गेले. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील वाढत्या संघर्षात इस्त्रायलने लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये घुसून निवासी भागावर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments