Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रViral video : अबब! चंद्रपूरमधील एका हॉटेलमध्ये आढळला एवढा मोठा अजगर, पाहा...

Viral video : अबब! चंद्रपूरमधील एका हॉटेलमध्ये आढळला एवढा मोठा अजगर, पाहा व्हिडिओ

Viral video : अबब! चंद्रपूरमधील एका हॉटेलमध्ये आढळला एवढा मोठा अजगर, पाहा व्हिडिओ

[ad_1]

Viral News: चंद्रपूरमधील लोहारा गावातील एका हॉटेलमध्ये भलामोठा अजगर आढळल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. हॉटेलमालकाला याबाबत माहिती दिल्यानंतर सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले. या अजगराची सुटका करून काही तासांतच लोहारा जंगलात सोडण्यात आल्याची माहिती आहे. या अजगरचा लांबी ८ फूट असल्याचे सांगितले जात आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments