Viral News : दारू पिऊन घोडीवर बसलेला नवरदेव मांडवात पडला; नवरीनं केली पोलिसांत तक्रार

0
1
Viral News : दारू पिऊन घोडीवर बसलेला नवरदेव मांडवात पडला; नवरीनं केली पोलिसांत तक्रार


Morena Viral News : मुरैना येथे एका लग्नात मोठा गोंधळ उडाला. वर घोडीवरून पडल्याने वधुने थेट लग्नाची मिरवणूक घेऊन पोलिस ठाण्यात पोहचली. यानंतर तिने वराला चांगलाच धडा शिकवला.



Source link