Wednesday, September 16, 2026
Homeमनोरंजन‘चला हवा येऊ द्या’ परत आला तरी मी नसेन; निलेश साबळेने ‘तो’...

‘चला हवा येऊ द्या’ परत आला तरी मी नसेन; निलेश साबळेने ‘तो’ विषयच केला कट! काय म्हणाला वाचा…

[ad_1]

या कार्यक्रमात निलेश साबळेसोबत अभिनेता भाऊ कदम आणि ओमकार भोजने हे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या निमित्ताने निलेश साबळेने एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला पुन्हा ‘चला हवा येऊ द्या’मध्ये दिसणार का असा प्रश्न विचारला गेला. ‘चला हवा येऊ द्या’ हा शो काहीच दिवसांपूर्वी बंद झाला असला, तरी सप्टेंबर महिन्याच्या आसपास तो पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर निलेश साबळेला या कार्यक्रमासंदर्भात प्रश्न विचारला गेला. मात्र, मी ‘चला हवा येऊ द्या’मधून पूर्णपणे बाहेर पडलो असून, आता पुन्हा तो कार्यक्रम सुरू झाला, तरी मी त्यात नसणार, हे निलेश साबळेने स्पष्ट केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments