Viral News: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलॉन मस्क यांच्याकडे कधीकाळी सूट विकत घेण्यासाठीही नव्हते पैसे!

0
19
Viral News:  जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलॉन मस्क यांच्याकडे कधीकाळी सूट विकत घेण्यासाठीही नव्हते पैसे!

Elon Musk : अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पैशांच्या बाबतीत त्याच्या जवळ देखील कुणी पोहोचू शकत नाही. पण एक काळ असा होता, जेव्हा त्यांच्याकडे फारसे पैसे नव्हते. अलीकडेच त्यांच्या आईने एलन मस्कचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये तरुण मस्क ब्लॅक सूट आणि पांढरा शर्ट आणि टायमध्ये दिसत आहे. हा फोटो १९९० च्या दशकातील आहे जेव्हा मस्क हे टोरंटोमधील एका बँकेत काम करत होते.

Source link