Thursday, September 17, 2026
Homeमहाराष्ट्रViral News : बुलढाण्यात गर्भवतीच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटातही बाळ; सोनोग्राफी...

Viral News : बुलढाण्यात गर्भवतीच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटातही बाळ; सोनोग्राफी करताच डॉक्टरही झाले अचंबित

[ad_1]

Buldhana Viral News : बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि  विचित्र घटना समोर आली आहे. गर्भवतीच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटातही बाळ वाढत असल्याचे सोनोग्राफीमध्ये स्पष्ट झालं आहे. या प्रकारामुळं डॉक्टरांना देखील मोठा धक्का बसला आहे. ही घटना दुर्मिळ असल्याचं  डॉक्टरांनी म्हटलं आहे. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी एक गर्भवती महिला ही  सोनोग्राफी करण्यासाठी आली होती. तिची सोनोग्राफी केल्यावर ही घटना उघकडीस आली.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments