Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रViral News: पाच वर्षात तब्बल ११ वेळ दंश केल्यानंतरही तरुणीचा पाठलाग करतोय...

Viral News: पाच वर्षात तब्बल ११ वेळ दंश केल्यानंतरही तरुणीचा पाठलाग करतोय साप, संपूर्ण गाव हैराण!

Viral News: पाच वर्षात तब्बल ११ वेळ दंश केल्यानंतरही तरुणीचा पाठलाग करतोय साप, संपूर्ण गाव हैराण!

[ad_1]

Snake Viral News: उत्तर प्रदेशातील महोबा परिसरात एका १९ वर्षीय तरुणीला सर्पदंश झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या तरुणीच्या कुटुंबाने असा दावा केला आहे की, गेल्या पाच वर्षांपासून एक काळ्या रंगाचा साप तिचा पाठलाग करत आहे. या कालावधीत सापाने तब्बल ११ वेळा तिला दंश केला आहे. संबंधित तरुणी घरात स्वयंपाक करत असताना सापाने तिला शेवटचा दंश केला. या घटनेने संपूर्ण गावासह तिच्यावर उपचार करणारे डॉक्टरही हैराण झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments