Wednesday, September 23, 2026
Homeदेश-विदेशViral news : पत्नी सेक्ससाठी पैसे मागते! पतीनं व्यक्त केलं दुःख, प्रकरण...

Viral news : पत्नी सेक्ससाठी पैसे मागते! पतीनं व्यक्त केलं दुःख, प्रकरण पोहोचलं कोर्टात

[ad_1]

Viral news : तैवानमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीनं आरोप केला आहे की, त्याची पत्नी ही त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी पैशांची मागणी करते. या मुळे त्या व्यक्तीनं घटस्फोटासाठी न्यायालयात याचिकाही दाखल केली असून कोर्टानं दोघांचा घटस्फोट मान्य केला आहे. याआधी महिला पतीपासून वेगळे होण्यास विरोध करत होती. मात्र, हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्याने आता तिला पतीपासून विभक्त व्हावे लागणार आहे. मात्र, ही पहिलीच घटना नाही. याआधीही २०१४ मध्ये तैवानमध्येच एक महिला सेक्स, संभाषण आणि जेवणाच्या बदल्यात पतीकडून रोख रक्कम वसूल करत असल्याचं वृत्त पुढं आलं होतं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments