Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रviral news : पत्नीला 'सेकंड हँड' म्हटलं म्हणून ३ कोटी भरपाई देण्याचे...

viral news : पत्नीला ‘सेकंड हँड’ म्हटलं म्हणून ३ कोटी भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश

viral news : पत्नीला ‘सेकंड हँड’ म्हटलं म्हणून ३ कोटी भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश

[ad_1]

पीडित महिलेने कोर्टात सांगितले, की तिचे आई-वडील २००० मध्ये अमेरिके गेले असता त्या ठिकाणी तिच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास झाला. या परिस्थितीत पतीने तिला वडिलांसोबत राहण्यास मनाई केली. भारतात परत आल्यावर देखील पतीने तीचे इतर पुरुषांशी संबंध असल्याचा आरोप करत तिचा मानसिक छळ केला. न्यायालयाने पतीला २०१७ पासून पत्नीला दरमहा दीड लाख रुपये आणि भरपाई म्हणून ३ कोटी रुपये दोन महिन्यांत देण्याचे आदेश दिले होते. तर ५० हजार रुपये खर्चही पतीला करण्यास सांगितले होते. हा आदेश न्यायालयाने कायम ठेवला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments