Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशViral News: घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचा अंगावर शेजाऱ्याने घातली कार, अंगाचा थरकाप उडवणारा...

Viral News: घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचा अंगावर शेजाऱ्याने घातली कार, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

Viral News: घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचा अंगावर शेजाऱ्याने घातली कार, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

[ad_1]

Uttar Pradesh Car accident News: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) लखनौ (Lucknow) येथून धक्कादायक माहिती समोर आली. घराबाहेर खेळणाऱ्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा अंगावर शेजाऱ्याने घातली कार घातल्याचा प्रकार उघडकीस आली. या घटनेत चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेतील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments