Sunday, September 13, 2026
Homeदेश-विदेशViral News : किस केल्यानं होऊ शकतो माझा मृत्यू! 'या' महिलेने पुरुषांसाठी...

Viral News : किस केल्यानं होऊ शकतो माझा मृत्यू! ‘या’ महिलेने पुरुषांसाठी बनवले ‘हे’ कठोर नियम

[ad_1]

Viral News : किस किंवा चुंबन सामान्यत: आपले प्रेम व्यक्त करण्याचं एक माध्यम मानलं जातं. मात्र, चुंबन घेतल्याने कुणाचा जीव जाऊ शकतो यावर कुणाचा विश्वास देखील बसणार नाही. बोस्टनस्थित एका महिलेच्या बाबती हे घडलं आहे. यामुळं या महिलेने पुरुषांसाठी तीन कठोर नियम बनवले असून या बाबत तिने इंटरनेटवर माहिती देखील दिली आहे. या महिलेची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. ही महिला मास्ट सेल अॅक्टिव्हेशन सिंड्रोम (एमसीएएस) नावाच्या आजाराने ग्रस्त असल्याचं तिनं सांगितलं आहे. संभाव्य धोक्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी कॅरोलिन क्रे क्विनने आपल्या जोडीदारासाठी काही कडक नियम बनवले आहेत. तिच्यासोबत राहण्याबाबत इच्छुकांना हे नियम गांभीर्याने पाळावे लागणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments